विलास राठोड यांनी अध्यक्षपदाची शपथ घेत स्वीकारली जबाबदारी !
पुणे सकल संघात नव्या कार्यकारिणीची स्थापना; पदाधिकाऱ्यांचा सेवाभावी संकल्प! पुणे, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन सकल संघ, पुणे जिल्ह्याच्या नव-निवडीत कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ सैलिसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठानमध्ये भव्य आणि गरिमामय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास संघाशी संबंधित विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजातील विविध समस्यांवर कार्य करणारे प्रतिनिधी, वरिष्ठ मार्गदर्शक, माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित … Read more